PUBLIC HOLIDAYS 2015
PAYABHUT CHACHNI RESULT SHEET EXCEL CLASS 2
TIME TABLE SSC EXAM MARCH 2016
विद्यार्थी हजेरी पत्रक एक्सेल सॉफ्टवेअर
वैशिष्ट्ये –
१. हजर दिवस,गैरहजर दिवस, मुले/मुली पट, जातवार पट, सरासरी, जातवार सरासरी, विद्यार्थ्याचे महिना अखेरचे वय(वर्ष,महिना,दिवस) इ. सर्व आपोआप तयार होते.
२. वर्षभराचे सॉफ्टवेअर- मागिल महिन्यातील सर्व विद्यार्थी माहिती पुढिल महिन्यात आपोआप येते.
३. मागिल सर्व दिवसाचे हजर दिवस चालु महिन्यात आपोआप add केले जातात.
कसे वापरावे?
१. एक्सेल शीट ची झुम लेवल 110 % पेक्षा कमी ठेवू नका( एक्सेल मध्ये खालील डाव्या बाजुला झुम बार आहे)
२. विद्यार्थी नावापुढे M / F टाइप केल्यानंतरच सॉफ्टवेयर संख्या मोजते,
३. विद्यार्थी नावे युनिकोड मध्येच टाइप करा( या ब्लॉग च्या होम पेजवर युनिकोड सॉफ्टवेअर डाउनलोड लिंक व माहिती आहे)
४. सॉफ्टवेअरमध्ये जातवार पट बरोबर येण्यासाठी धर्म व जात या कॉलममध्ये जात न टाकता, कोणतेही टिंब न टाकता सलग इंग्रजित जात संवर्ग टाइप करा- जसे open , obc, sc, st, nt इ.(याव्यतिरिक्त इतर संवर्ग count होत नाहीत)
* हजर विद्यार्थ्या साथी p व गैरहजर साठी a टाइप करावे.
* विद्यार्थी सकाळाच्या सत्रात हजर राहिल्यास एक दिवस हजर मोजला जातो.
५. हे सॉफ्टवेअर फक्त ४५ विद्यार्थ्यासाठीच आहे.
६. आकार मोठा असल्यामुळे सामान्य कागदावर print setup होत नाही Download Click Here